पॉइंट करा आणि क्लिक करा
स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या कडेवरून स्वाइप केल्यावर Cursor दिसतो. Tracker वर अंगठा ठेवून स्क्रीनवर जिथे हवे तिथे पॉइंट आणि क्लिक करताना Cursor कडे पाहा.
Edge Actions
फक्त सूचना उघडण्यासाठी फोनशी कसरत करणे थांबवा. झटपट कृती सुरू करण्यासाठी Cursor ला स्क्रीनच्या एखाद्या कडेला ढकला.

